करबुडव्या फँटमगिरीवर इन्कम टॅक्स विभागाची धाड Taapsee Pannu | Anurag Kashyap | Phantom | Income Tax

2021-04-28 756

मुंबई- बॉलिवूडच्या अनेक कलाकार व निर्मात्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याचं वृत्त आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीचा देखील समावेश आहे. तसेच, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप व विकास बहल, मधू मंटेनासहीत इतर अनेक दिग्गज व्यक्तींच्या घरावरदेखील धाड पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. वेळेवर प्राप्तीकर न भरणे तसेच प्राप्तीकर चोरीच्या आरोपांमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
#IncomeTax #AnuragKashyap #Taapsee #TaapseePannu #VikasBahl #PhantomMovies #Raid #Mumbai #Maharashtra #MarathiNews #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange